यशवंत विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

0
148

अहमदपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करण्यात आली.
प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी उप प्राचार्य प्रा. मुजमील सय्यद, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, कवी प्रा.अनिल चवळे, संतोष पारशेट्टे, युवराज पाटील, भीमराव कांबळे, गहिनीनाथ शिरसागर श्रीरंग पदातुरे, मोहन कांबळे, रोहन बिराजदार, माधव कांबळे, दिगंबर ढवळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी त्याला आभार हनुमंत सुडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here