लातूर : लातूर येथे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा लातूरचे निरीक्षक आ.ए.वसंतकुमार हे बुधवारी लातुरात आले.
लातूर महिला कांग्रेस कमिटीच्या वतीने वसंतकुमार यांचा सत्कार करण्यात आला. औसा मतदारसंघ हा कांग्रेससाठी
सोडून घ्यावे व महिलाना उमेदवारीसाठी प्राधान्य द्यावे. त्यासाठी सक्षम व उच्च शिक्षित महिलेला प्राधान्य द्यावे, असेही महिला प्रदेश अध्यक्षा विद्याताई पाटील यांना ही मागणी केली.
