राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग समिती अध्यक्ष सौ लताताई व्यंकटराव मुद्दे यांच्या घरी इंजि. व्यंकट गंगाधर मुद्दे परिवारातर्फे लातूर नगरीचे नूतन खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांचा सपत्नीक सत्कार समारंभ दिनांक ०6 जुलै 2024 या दिवशी करण्यात आला. याप्रसंगी लातूर नगरीतील डॉ. राजेश दरडे, डॉ वर्षा दरडे, डॉ. संजय गांधी, डॉ गिरीश कोरे, डॉ सतीश बिराजदार, अंजली बिराजदार, डॉ श्वेता मुद्दे, डॉ अभिषेक मुद्दे, इंजि प्रसाद मुद्दे, लातूर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष श्री संजयजी शेटे , सुंदर पाटील कवेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तसेच लक्ष्मीकांत मंठाळे, बाबू आप्पा सोलापुरे,चंद्रशेखर कत्ते, Adv.सुरज विभुते, adv.निखिल काळगे, संगमेश्वर पानगावे, adv.नारायण नागरगोजे, शिवा गुजर, बालाजी कामजळगे, संदीप सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.