लातूर : सत्यशोधक समाजाचे अग्रदुत महात्मा जोतिबा फुले यांचे सहकारी शिष्य,हिंदु खाटीक समाज भूषण डॉ.संतुजी रामजी लाड यांचा स्मृतिदीन डॉ संतुजी लाड सार्वजनिक जयंती उत्सव समिती समितीच्या वतीने गांधी मैदान लातूर येथील नियोजित पुतळा परिसरात स्मृती दिन साजरा करण्यात आला आहे.
सत्यशोधक डॉ. संतुजी लाड यांच्या पुतळ्याचे दिपाने, धुपाणे पूजन करून फटकाच्या आतिषबाजीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे,ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश आर्य, डॉ रावसाहेब थोरात, माजी उपजिल्हा प्रमुख शंकर रांजणकर,डॉ संतुजी लाड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अँड प्रदिपसिंह गंगणे, ताहेरभाई सौदागर, भारत धाकपाडे, गणेश सौदागर,संपादक साईनाथ घोणे, अँड सुहास बेंद्रे, अँड रतिकांत गंगणे,प्रमोद गंगणे, किरण कांबळे, राहुल सौदागर,राम घोलप, सुरेश डोंगरे,महेश विजापुरे, श्रीनिवास रांजणकर , रोहित रुमने, अँड परमेश्वर इंगळे, महादेव फिसके,अनिल कांबळे,डॉ संतुजी लाड
सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष आकाश भिमाशंकर डोंगरे, उपाध्यक्ष अँड सुनिल फावडे, स्वागताध्यक्ष दिगंबर कांबळे, कोषाध्यक्ष आनंद पारसेवार ,आकाश राजनकर, बसव सेवा संघाचे अध्यक्ष बालाजी पिंपळे, जम्मालोद्दीन मणियार, श्रीकांत गंगणे, राजु बुये , विशाल पंलगे, चैतन्य फिस्के राजेश रुमणे , सागर कंटाळे, सुशील साबणे, अमन घोलप, उमाकांत इंगळे मामा आदीची उपस्थिती होती
