शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ

0
317

लातूर : लातूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री.मोईज भाई शेख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ सन 2022-23 व 2023-24 ची निमंत्रक पत्रिका स्वहस्ते देण्यात आली त्या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालायाचे क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, धिरज बावणे, बाबासाहेब इंगोले, तसेच लातूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव दत्ता सोमवंशी, सल्लागार सोनु डगवाले, आणि उपाध्यक्ष तथा क्रीडा पत्रकार महेश पाळणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here