लातूर जिल्हा प्रभारी पी. व्ही.एन. माधव यांचा कव्हेकर परिवाराच्या वतीने सत्कार

0
111

लातूर : लातूर जिल्हा प्रभारी पी. व्ही.एन. माधव यांनी कैलास निवासस्थानी भेट दिली असता त्यांचा कव्हेकर परिवाराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर , भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिग्विजय काथवटे,  प्रवीण सावंत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here