29.5 C
New York
Sunday, July 6, 2025

महाराष्ट्र विद्यालयाच्या निकालाची उज्वल परंपरा कायम

निटूर : शालांत प्रमाणपत्र परीक्षेत येथील महाराष्ट्र विद्यालयाने घवघवीत यश मिळविले आहे. परीक्षेस एकूण 65 विद्यार्थी बसले होते. शाळेचा एकूण निकाल 96.92 टक्के लागला असून यात विशेष प्राविण्यात एकूण 55 विद्यार्थी आले आहेत.
प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 8 तर द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 2 शाळेतून प्रथम आलेले विद्यार्थी देशमुख भार्गवी संजयकुमार 96 टक्के, शाळेतून द्वितीय आलेले विद्यार्थी, मगर श्रुती चंद्रकांत 95 टक्के, , शाळेतून तृतीय आलेले विद्यार्थी, मगर अंजली बालाजी 94.40 टक्के, , विषेश प्रविण्यात उतीर्ण झालेले विद्यार्थी मोरे दिपाली अनिल 93 टक्के, मोमीन महेक हसन 92.60 टक्के, , वाघमारे क्रांती काशिनाथ 92.60 टक्के, ढाकणे, प्रताप 92.60 टक्के, मगर मीरा नरसिंग 92.20 टक्के, , कांबळे बोधिका समाधान 92 टक्के, चव्हाण आदित्य सुनील 91.80 टक्के, गुंजटे अंकिता अंतेश्वर 91.80 टक्के, भोयबार सिद्धी मारुती 91.60 टक्के, कादरी आफरीन सिराजोद्दीन 91.60 टक्के, सूर्यवंशी प्रथमेश बालाजी 91.60 टक्के, लिंबापुरे राधिका दत्तात्रय 91.40, निटुरे प्रिया नितीन 91.40 टक्के, गस्ते फराहणा हमीद 91.20 टक्के, उपळे केदारनाथ बालाजी 91.20 टक्के, सूर्यवंशी बबीता राजेश 90.80 टक्के, डांगे शुभम विजयकुमार 90.60 टक्के, गस्ते अफन बोगदाद 90.40 टक्के, देशमुख चैतन्य सुनील 90.40 शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, अशोकराव पाटील निलंगेकर, शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, सहशिक्षक सूर्यवंशी नरसिंग, भोईबार हनुमंत, नाईकवाडे माणिक, सूर्यवंशी रवींद्र, विशाल जाधव, निटूरे राजेंद्र, देशमुख अनिल, पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून कौतुक करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles