लातूर – लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील आकाश एज्युकेशन सव्र्हिसेस िलमिटेडच्या लातूर शाखेतील िवद्याथ्यांनी नीट परीक्षा 2025 मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. यामध्ये लातूर शाख्ोतील श्लोक राउत याने ऑल इंिडया रॅंकमध्ये 712 तर श्वेता बनसोडे हिने 899 वा क्रमांक पटकािवला आहे. त्यांच्या यशाबद्दल मंगळवारी आकाश एज्युकेशन सव्र्हिसेस िलमिटेडच्या लातूर शाखेत त्यांच्या पालकासमवेत सत्कार करण्यात आला. यासोबतच लातूर शाख्ोतील जवळपास 35 िवद्यार्थी मेिडकल िशक्षणासाठी पात्र ठरणार असल्याचे अकॅडमिक हेड िक्षतीज जैन यांनी सांिगतले. या कार्यक्रमप्रसंगी आकाशच्या लातूर शाखेचे व्यवस्थापक काझी, िदग्वीजय कांबळे आदी कर्मचार्यांची उपस्िथती होती.
